वर्धा: स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धीनी महोत्सवाचे आयोजन
Wardha, Wardha | Jan 24, 2026 महोत्सवात विविध शासकीय योजनेचे 40 स्टॉल, विविध कृषि निविष्ठाधारकांचे 40 स्टॉल, खाद्य पदार्थाचे 15 स्टॉल, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे 20 स्टॉल, सुक्ष्मसिंचन 3, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक गट 40, विविध योजनांचा प्रत्यक्ष देखावा 10, महिला बचत गटाद्वारे उत्पादित साहित्याचे 15 स्टॉल, इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीचे 20 स्टॉल, कृषि यांत्रिकीकरण व रोपवाटीका 8 स्टॉल असे एकुण 200 स्टॉल आहे.