येवला: बाबुळगाव खुर्द येथे राहत्या घरी गळफास घेऊन वयोवृद्ध नागरिकाची आत्महत्या
Yevla, Nashik | Dec 2, 2025 येवला शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बाबळगाव खुर्द येथे सुभाष दाणे वय 65 या व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या संदर्भात येवला शहर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास येवला शहर पोलीस करीत आहे