परतूर: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संपूर्ण शहरात व तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
Partur, Jalna | May 25, 2026 आज दिनांक 25 मे 2026 वार सोमवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास परतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक संपूर्ण शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह अचानक पाऊस आला आहे, या पावसाने नागरिकांची मागील काही महिन्यांपासून कोणाच्या तडाक्यापासून सुटका केली आहे कारण 43 डिग्री सेल्सिअस तापमान आणि परतुर शहरातील तालुक्यातील नागरिक त्रस्त होते या पावसाने मात्र आज त्यांना थंडावा मिळाला आहे ,तर योग्य रोडवर काही ठिकाणी पाणीसुद्धा साचल्याचे पाहायला मिळाले आहे.