दिंडोरी: वनी बस स्थानक येथे प्रवाशाचे पन्नास हजार रुपयांची चोरी वनी पोलीस घटनास्थळी दाखल
Dindori, Nashik | Jan 13, 2026 दिंडोरी तालुक्यातील वनी बस स्थानक येथे सप्तशृंगी गड नाशिक बस मध्ये फोफशी येथील ज्येष्ठ नागरिक बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने पैसे काढून घेण्याचा संशय आल्यानंतर वनी पोलीस स्टेशनला कळवण्यात आले . नंतर वनी पोलीस स्टेशनच्या एपीआय गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाने वणी येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे .