बीड...
बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजुरांना आरोग्यसेवा
3 views | Beed, Maharashtra | Nov 4, 2026 बीड... आज उपकेंद्र रेवकी अंतर्गत असलेल्या रेवकी, संगम जळगाव, गोंधी, हिंगणगाव अशा 4 ठिकाणी येथे ऊसतोडी साठी आलेल्या परराज्यातील ऊसतोड मजुरांची सकाळी 7.30 ला आरोग्य तपासणी करून सर्वांना औषधी उपचार केले त्यांनी त्यांच्या भाषेत कौतुक केले उपस्थित डॉ रचना शेळके (समुदाय आरोग्य अधिकारी रेवकी) सौ अंजली मस्के सिस्टर आरोग्य सेविका रेखा ताई कावळे रेवकी सीता ताई खेडकर संगम जळगाव मीरा ताई जाधव हिंगणगाव शिवकन्या ताई मुळे गोंधी सुनीता ताई सदाफुले मदतनीस सर्व मुकादम वगैरे उपस्थित होते #demobeed #dhobeed #csbeed #jilhadhikaribeed #digitalhealthawareness #sanjaykatkar #आयईसी #ceobeed #मेघनाबोर्डीकर #prakashabitkar #eaknathshinde #CMO