सांगलीतील ट्रक टर्मिनल विकसन प्रकल्प मार्गी लावण्याबाबत समित कदम यांच्यासह असोसिएशन पदाधिकाऱ्यांची आयुक्तांबरोबर चर्चा
Miraj, Sangli | Sep 12, 2024 सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता आणि आयुक्त वैभव साबळे यांची गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या ट्रक टर्मिनल विकसन प्रकल्पाबाबत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम यांच्या सहकार्याने भेट घेऊन सकारात्मक चर्चा केलीय.येत्या दहा दिवसांमध्ये या विषयावर कार्यवाही करू असा मानस आयुक्त शुभम गुप्ता यांनी व्यक्त केला आहे . यावेळी सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे संचालक बाळासाहेब कलशेट्टी ,जयंत सामंत अध्यक्ष सुरेंद्र बोळाज उपाध्यक्ष महेश पाटील भाग्यश्री सचिव प्रितेश कोठारी उपसचिव नागेश म्हारुगडे,संचालक रोहित सावळे माजी उपसचिव शंकर यादव आदी उपस्थित होते