वैजापूर येथील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत शनिवारी १३ डिसेंबर आयोजित लोक अदालतीत प्रलंबित १२९ व दाखल पुर्व १४अशी एकुण १४३ प्रकरण तडजोडीने मिटले या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा व अति सत्र न्यायाधीश श्रिमती एस के उपाध्याय यांनी केले होते मुख्य पॅनल प्रमुख म्हणून त्यांनी यावेळी काम पाहिले.