परतूर: माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी इतर भागात साधला नागरिकांशी संवाद
Partur, Jalna | Jun 27, 2026 आज दिनांक 27 जून 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी आझाद नगर रेल्वे स्टेशन परिसरात तसेच इतर भागात माजी मंत्री तथा परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी नागरिकांची त्यांच्या निवासस्थानी जात संवाद साधले आहे, व नागरिकांच्या पाण्या पावसाच्या तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि अडचणी जाणून घेत त्यांच्या पालकांशी त्यांच्या निवासस्थानी जात चर्चा केली आहे.