कोर्टाकडून Mediation ची नोटीस आली? घाबरू नका! पुढे नेमकं काय होतं?
कोर्टाकडून Mediation ची नोटीस आली तर अनेकांना पुढची प्रक्रिया नेमकी काय असते, याबाबत संभ्रम निर्माण होतो. Mediation साठी कुठे जायचे? तिथे काय होते? दोन्ही पक्षांची संमती किती महत्त्वाची असते? आणि प्रकरणाचा तोडगा कसा काढला जातो?
या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव रेवती देशपांडे यांनी दिली आहे.
न्यायालयीन वाद तडजोडीने सोडवण्यासाठी Mediation कशी मदत करू शकते, नोटीस मिळाल्यानंतर संबंधित पक्षाने कोणती प्रक्रिया पूर्ण करायची आणि मध्यस्थीच्या माध्यमातून वाद मिटवण्याची संधी कशी मिळते, हे जाणून घ्या या विशेष Legal Explainerमध्ये.
@dlsapune @mumbaidlsa @dlsa.pune @dlsa_nashik @dlsasolapur @dlsawardha
⚖️ Mediation म्हणजे काय आणि नोटीस आल्यानंतर पुढे काय करायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!
#Mediation #MediationForNation3 #Mediation3 #LegalAwareness #CourtCase #IndianJudiciary #PuneDistrictLegalServicesAuthority #LegalExplainer #Justice #Law #CourtNews #PuneNews #MaharashtraNews