Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या मुख्य नाल्यांवर झालेल्या अतिक्रमण विरोधात मनसे आक्रमक

Partur, Jalna | Jun 26, 2026
आज दिनांक 26 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या मुख्य नाल्यांवर नैसर्गिक नाल्यांवर मागील काही दिवसापासून अतिक्रमण झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे यामध्ये रेल्वे स्टेशन मुख्य गेटवर सर्वे नंबर 307 मध्ये जे के गारमेंट्स यांनी चार मजली इमारत बांधून हे अतिक्रमण केले आहे मात्र याकडे परतुर नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळेच मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी छत्रपती संभाजी नगर हायकोर्टात याचिका दाखल केली आहे .

MORE NEWS

परतूर: रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या मुख्य नाल्यांवर झालेल्या अतिक्रमण विरोधात मनसे आक्रमक - Partur News