पुसद: श्रीरामपूर येथील मोबाईल दुकानदारावर जीवघेणा चाकु हल्ला ; उपचारासाठी नांदेड येथे रेफर
Pusad, Yavatmal | Jan 15, 2026 पुसद शहरातील श्रीरामपूर येथे दिनांक 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतिच्या रात्री अंदाजे साडेदहा वाजता च्या सुमारास एका मोबाईल दुरुस्ती व्यवसायिकावर काही अज्ञात व्यक्तींमार्फत जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.