जालना: महाविद्यालयांनी फी वसूल केल्यास ऑफिस फोडू, सामाजिक कार्य.रमेश पाटील अंबड चौफुली येथे महाविद्यालयांना इशारा
Jalna, Jalna | Oct 10, 2026 आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुली येथे सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता यावेळी त्यांनी म्हटला आहे की राज्यात कोरडा दुष्काळ लागू झाला आहे सरकारने व विद्यापीठाने महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेण्याच्या सूचना दिली आहे मात्र तरीही कॉलेज महाविद्यालय सरासपणे परीक्षा शुल्क घेत आहे त्यामुळे सुधरा नाहीतर मी ऑफिसमध्ये घुसून ऑफिस पुढील असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.