मिरज: सांगलीत 'एन.जी. ग्रुप' गँगच्या 9 कुख्यात आरोपी मोक्का कायद्यांतर्गत अटक
Miraj, Sangli | Oct 18, 2026 सांगलीतील दहशती पसरवणाऱ्या 'एन.जी. ग्रुप' गँगमधील ९ आरोपी मोक्का कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. ज्या टोळीने जत, कुपवाड, मिरज भागात खंडणी आणि फायरींग सारखे गंभीर गुन्हे केले होते. पोलिस तपास सुरु असून कठोर कारवाई सुरू आहे.