राजूरा: राजुरात 25 कोटींच्या निधीतून मुख्य रस्त्यांचा दुतर्फा सिमेंट काँक्रीट काम
राजुरा शहरातील बिरसा मुंडा चौक ते रेल्वे फाटक आणि भवानी माता मंदिर रस्त्यावर २५ कोटी रुपये खर्चून दुतर्फा सिमेंट काँक्रीट रस्ता, दुभाजक, पथदिवे व ड्रेनेज यांसह आधुनिक सुधारणा केली जाणार आहेत.