आर यु सी ए क्रिकेट अकॅडमी कडून अहिल्यादेवी डायमंड नवीन टीमच्या जर्सीचे माजी नगरसेवक विष्णू माने यांच्या हस्ते लॉन्चिंग
Miraj, Sangli | Sep 14, 2024 आर यु सी ए क्रिकेट अकॅडमी कडून मुलींची अहिल्यादेवी डायमंड ही नवीन टीम तयार करण्यात आले असून या टीमच्या जर्सीचं लॉन्चिंग अहिल्यादेवी होळकर स्मारक मध्ये माजी नगरसेवक विष्णू माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कोच राकेश उबाळे कदम सर स्वामी सर गणेश माने आदींसह पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते