Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

देवळी: सेवाग्राम-हमदापूर मार्गावर अखेर खड्डे बुजवण्यस सुरुवात;त्या त्रासाला जबाबदार कोण? ७ महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर मुहूर्त

Deoli, Wardha | Jan 19, 2026
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? हा प्रश्न सध्या सेवाग्राम ते हमदापूर मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पडला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, तक्रार करूनही तब्बल ७ ते ८ महिने ढिम्म हललेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला अखेर जाग आली आहे. असल्याचे आज 19 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

MORE NEWS