Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

वर्धा: जिल्ह्यात जुगार कायदानुसार पोलिसांनी कारवाई:2 जणांना ताब्यात घेत मुद्देमाल केला जप्त

Wardha, Wardha | Aug 1, 2025
पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या निर्देशानुसार दिणांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील 19 विविध पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी जुगार कायदानुसार 2 जणांना ताब्यात घेत 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,या कारवाईत एकून 545 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे,पुढील तपास पोलीस करीत असून यापुढेही जुगारावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाने दिली आहे.
वर्धा: जिल्ह्यात जुगार कायदानुसार पोलिसांनी कारवाई:2 जणांना ताब्यात घेत मुद्देमाल केला जप्त - Wardha News