गोरेगाव: गोरेगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशी शस्त्रपूजनाचा उत्सव
गोरेगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत विजयादशमी आणि शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले उपस्थित होते. हा उत्सव सत्य, धर्म व चांगुलपणाच्या विजयाचा दिवस मानला जातो.