हिंगोली: महिलांसाठी एसटी प्रवास सवलतीत एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ
एसटी प्रवासात महिलांना स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत स्मार्ट कार्ड नसतानाही महिलांना प्रवास सवलतीचा लाभ मिळेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिकृत माहिती.