धुळे: पांझरा नदीला आलेल्या पूर परिस्थितीची महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी केली पाहणी
Dhule, Dhule | Aug 26, 2024 धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी पूर परिस्थितीची पाहणी करून. मनपा हद्दीतील सर्व छोटे पूल रहदारीसाठी बंद केले आहे. मोगली पूल, गणपती पूल, सावरकर मार्ग पूल, आणि जुने धुळे परिसरातील पूल हे महानगरपालिका आयुक्तांनी पाहणी करून रहदारीसाठी पूर्णतः बंद केले आहे. हे सर्व पूल रहदारीसाठी बंद करण्यात आल्याने मोठ्या पुलावरून जाण्यासाठी वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे बघावयास मिळाले आहे.