कारंजा: अमेय चवरे यांना अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्काराने जिल्ह्याचा गौरव
Karanja, Washim | Nov 10, 2026 कारंजाच्या अमेय चवरे यांना अमेरिकेतील सिएटल येथील आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेत 'नाविन्यपूर्ण पेशीविज्ञान संशोधन पुरस्कार' मिळाला आहे. फुफ्फुसातील कर्करोगाच्या जलद आणि अचूक निदानासाठी त्यांच्या संशोधनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.