राधानगरी: राधानगरी तालुक्याला पूर्णवेळ कृषी अधिकारी द्यावा - विनय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य यांची मागणी
राधानगरी तालुक्याला पूर्णवेळ कृषी अधिकारी द्यावा - विनय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी राशिवडे येथून आज रविवार दिनांक २० जुलै दुपारी तीन वाजता मागणी केली आहे.