निलंगा: द्रोणाचार्य कोळी यांची अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी निवड
Nilanga, Latur | Dec 3, 2025 अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटना या सामाजिक संघटनेमध्ये सामाजिक कार्याची दखल घेत द्रोणाचार्य कोळी यांची अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाची पदी निवड झाली आहे