Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Aap

पारोळा: पालिकेच्या निवडणुकीसाठी 68%? टक्के मतदान, रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा

Parola, Jalgaon | Dec 2, 2025
नगर पालिकेचे 2 डिसेंबर रोजी 42 मतदान केंद्रावर बारा प्रभागात 24 नगरसेवक पदासाठी तसेच एक लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले. एकूण ६८.७६ टक्के मतदान झाले असून यंदा मतदानाचा टक्का - वाढला आहे. शहरात असलेल्या एकूण 42 मतदान केंद्रावर किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान पार पडले. सकाळपासून सुशिक्षित मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.