सायबर जनजागृती महिना- ऑक्टोबर 2026
आज दिनांक ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताचे माजी प्रधानमंत्री श्री. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण येथे विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र सायबरच्या “सायबर जनजागृती महिना – ऑक्टोबर २०२६” या अभियानांतर्गत ०१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांचा भाग म्हणून “क्लिक करण्यापूर्वी विचार करा” या संदेशासह सायबर प्रतिज्ञा घेण्यात आली.
🔐 क्लिक करण्यापूर्वी विचार करा!
#AmravatiRuralPolice
#तंबाखूविरोधीप्रतिज्ञा
#GandhiJayanti
#LalBahadurShastri
#CyberSafety
instaviral
Follow us Official links are in bio🔗