Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata
Aap

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील २१ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

5.2k views | Jalgaon, Maharashtra | Feb 4, 2026
# सिकलसेल मुक्त महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल – **अरुणोदय** ""सिकलसेल ॲनिमिया विशेष तपासणी'' मोहीम सुरू आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन आपली सिकलसेल तपासणी करून घ्यावी असे आवाहन मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.स्वप्निल सांगळे जिल्हा जळगाव यांनी केले आहे.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील २१ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. - Jalgaon News