#Mission_Udan | मा.पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात 'मिशन उडान' अंतर्गत अकोला पोलीसांकडून 'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी शपथ घेऊन जनजागृती करण्यात आली! ✨🙏
#AkolaPolice #Say_No_To_Drugs #drugrsfreeakola #akola DrugFreeIndia akola akolacity Akolekar aplaakola mh30