#श्रीगणेशउत्सव२०२६ | श्रीगणेश उत्सवाच्या अनुषंगाने अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे श्री. गणेश उत्सव मंडळ व शांतता समितीची बैठक!
बैठकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य व नागरिकांसोबत सकारात्मक चर्चा व समन्वय साधण्यात आला.
मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी उपस्थितां सोबत संवाद साधला व मार्गदर्शन करत गणेशोत्सव शांततापूर्ण, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.
#AkolaPolice #GaneshUtsav2026 #शांततासमिती #गणेशोत्सव2026 MaharashtraPolice Akola utsav पोलीस Akolekar
1 views | Akola, Maharashtra | Sep 22, 2026