हिंगोली: मुनीर पठाण यांना राष्ट्रीय महामार्ग वाहतूक शाखेचा ‘मृत्युंजय दूत’ पुरस्कार
हिंगोलीतील सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांना सहा-सात वर्षांपासून अपघातग्रस्तांची मदत केल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग वाहतूक शाखेने ‘मृत्युंजय दूत’ पुरस्काराने सन्मानित केले. पोलीस निरीक्षक साईनाथ अनमोड यांनी त्यांचा सत्कार केला.