यवतमाळ: बाबाजी दाते महिला बँकेच्या ठेवीदारांचे जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलन,उपोषण मंडपाला आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची भेट
बाबाजी दाते महिला बँकेच्या ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंध कार्यालयासमोर धरणे आंदोलन व रस्ता रोको केला होता.त्यावेळी जिल्हा उपनिबंधकांनी दिवाळीपूर्वी ठेवी परत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ठेवी परत नाही मिळाल्याने ठेविदारांमध्ये असंतोष वाढत गेला..