Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi

भोकरदन: उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने विवीध मागण्यांचे राज्यपालांना निवेदन

Bhokardan, Jalna | Jul 30, 2025
आज दि.30 जुलै 2025 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत विभागीय अधिकारी यांना बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन राज्यपालांकडे मागणी करण्यात आली की सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून शेतीचे आती क्रमने निर्माण अनुकूलन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा या मागण्यांची निवेदन आज राज्यपालांना उपयोगी अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत देण्यात आले आहे,याप्रसंगी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जगदीश इंगळे व शेतकरी उपस्थित होते.

MORE NEWS