भोकरदन: सिपोरा बाजार येथे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी साधला ज्येष्ठ नागरिकांशी संवाद
आज दिनांक 29 जुलै 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे गावाला भेट देत ज्येष्ठ नागरिकांची संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्याशी अर्धा तास विविध मुद्द्यावर चर्चा केली आहे, याप्रसंगी सिपोरा बाजार येथील ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.