Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

वर्धा: तरोडा सर्कलच्या शेतकऱ्यांचा 'कापूस' प्रश्न सुटला! आमदार बकाने यांच्या प्रयत्नाने सीसीआय केंद्र सुरू

Wardha, Wardha | Dec 3, 2025
तरोडासह परिसरतील शेतकऱ्यांचा कापूस खरेदीचा प्रश्न अखेर सुटला.मगील अनेक दिवसांपासून कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.हाच प्रश्न लक्षात घेऊन,भाजपाच्या किसान आघाडीने देवळी-पुलगाव क्षेत्राचे आ.राजेश बकाने यांना CCI केंद्र त्वरित सुरू करण्यसंबंधी निवेदन दिले .आ.राजेश बकाने यांनी शेतकऱ्यांची अडचण गांभीर्याने घेत,तत्काळ तरोडा सर्कल मधील सियाराम जिनिंग प्रेसिंग येथे CCI केंद्राचे रीतसर पूजन करून कापूस खरेदीला सुरुवात केली असे 3डिसें रोजी सायं 7 वाजता प्रसिद्धस दिले

MORE NEWS