Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पुणे शहर: आंदेकर टोळीकडून रेकी अन् ट्रॅप,कात्रज येथे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे डाव उधळला

Pune City, Pune | Sep 3, 2025
माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंबेगाव पठार येथे रेकी करणार्‍यासाठी पाठविलेल्याला भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखेने पकडून खुनाचा कट उधळला आहे. आंदेकर टोळीतील ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती दिली़
पुणे शहर: आंदेकर टोळीकडून रेकी अन् ट्रॅप,कात्रज येथे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे डाव उधळला - Pune City News