परतूर: आमदार निवासस्थाने आ.संतोष पाटील दानवे यांनी माजी आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या घरी दिली सांत्वन पर भेट
Partur, Jalna | May 4, 2026 आज दि. 4 मे 2016 वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुती आमदार संतोष पाटील दानवे यांनी परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते मयत सुरेशकुमार जेथलिया यांच्या घरी सांतवान पर भेट दिली आहे 3 दिवसापूर्वी मा.आ.सुरेशकुमार घेतली आहे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाले आहे, त्यामुळे त्यांनी सांत्वन पर भेट देत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत परिवाराचे सांत्वन केले आहे.