जालना: वडिवाडी येथे गोठ्याला आग लागून एका बैलाचा मृत्यू
Jalna, Jalna | Jul 6, 2025 आज दिनांक सहा जुलै रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात वडिवाडी येथे बैलाच्या गोठ्याला आग लागल्याने एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेने परिसरात आहे हाळ हाळ व्यक्त होत आहे अकबर पाशाखा पठाण असे गोठ्या मालकांचे नाव आहे बैलाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला आहे