बसमत: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत उबाठा शिवसेनेच्या वतीने हंबरडा मोर्चा काढण्यात आला .
वसमत शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत उबाठासेनेच्या वतीने 8 ऑक्टोबर रोजी दुपारी एक ते तीन या दरम्यान मध्ये मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे .वसमत तालुक्यासह संपूर्ण राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाली दिवाळी सण तोंडावर आलाय शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून प्रती हेक्टर पन्नास हजार रुपये देण्याची मागणी यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते