जळगाव जामोद: जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी नितीन पाटील यांची नियुक्ती तर ठाणेदार श्रीकांत निचळ यांची बदली
जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार असलेल्या नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी असलेल्या श्रीकांत निचळ यांची बदली पासपोर्ट शाखा बुलढाणा येथे करण्यात आली आहे.