Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking

आपण करून घेतली काय आपल्या रक्ताची सिकलसेल तपासणी.

156 views | Manora, Washim | Jan 24, 2026
मानोरा तालुक्यात दि 23/01/2026 रोजी उपकेंद्र गौतम नगर तर्फे कुष्ठरोग दवाखाना सिंधी कॅम्प येथे सिकेलसेल कॅम्प आयोजित करण्यात आले. यावेळी आरोग्य सेविका के.जी. हिरे , आरोग्य सेवक व्ही. डी. देशमुख, आशा सेविका सीमा जगताप हे आरोग्य कर्मचारी हजर होते.