अमरावती: अतिक्रमण वरून दोन गटात हाणामारी, नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत रहमत नगर येथील घटना
अतिक्रमण वरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना नागपूर येथे पोलीस स्टेशन अंतर्गत रहिमत नगर येथे घडली असून या संदर्भात पोलिसांनी दोन्ही गटा च्या दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे हे गट नागपुरी गेट स्टेशन अंतर्गत रहमत नगर येथे घडली असून शेख जुनेद शेख कपूर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली पुढील तपास नागपूर गेट पोलीस करताय.