Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

जळगाव: जळगाव विधान परिषद निवडणुकीत बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी माघार का नाही घेतली सांगितले खरे कारण

Jalgaon, Jalgaon | Jun 4, 2026

MORE NEWS

पिस्तूल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत काय घडले ? एकनाथ खडसेंचा यांचा खुलासा #jalgaon @viral

पिस्तूल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत काय घडले ? एकनाथ खडसेंचा यांचा खुलासा #jalgaon @viral

Jalgaon, Jalgaon | Jul 14, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक पातळीवरील घडामोडींचा थेट फटका सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजाराला बसला आहे. गेल्या सात दिवसांत सोने ४ हजारांनी तर चांदी तब्बल १३ हजार रुपयांनी घसरणी आहे. आता इराण आणि अमेरिकेचे युद्ध पुन्हा भडकले असून यामुळे आगामी दिवसात दोन्ही धातूंचे दर घसरणार की वाढणार? यावर पहा काय म्हणाले सराफ व्यावसायिक..

Jalgaon, Jalgaon | Jul 13, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । नामांकित 'मॅट्रिक्स' कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय हेअर ड्रेसिंग स्पर्धेत जळगाव मधील प्रसिद्ध प्रीती अँड जय सलूनचे संस्थापक जयविजय गोविंद निकम यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. संपूर्ण भारतातून लाखो स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत नाशिक विभागातून एकमेव जयविजय यांची निवड झाली असून आता ते बँकॉक (थायलंड) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

#jalgaon #jalgaonlivenews #Pritii&Jay

जळगाव लाईव्ह न्यूज । नामांकित 'मॅट्रिक्स' कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय हेअर ड्रेसिंग स्पर्धेत जळगाव मधील प्रसिद्ध प्रीती अँड जय सलूनचे संस्थापक जयविजय गोविंद निकम यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. संपूर्ण भारतातून लाखो स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत नाशिक विभागातून एकमेव जयविजय यांची निवड झाली असून आता ते बँकॉक (थायलंड) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. #jalgaon #jalgaonlivenews #Pritii&Jay

Jalgaon, Jalgaon | Jul 13, 2026