Public App Logo
Jansamasya
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
No video available

शहादा: प्रकाशा येथे १७ वर्षीय मुलीची आत्महत्या, २ दोन जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Shahade, Nandurbar | Mar 4, 2024
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने १६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आत्महत्या केली होती. या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी २ जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात २ मार्च रोजी रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संशयित नितीन सतीश मुंगसे व तायडाबाई सतीश मुंगसे दोन्ही रा. बोराळे ता. मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

MORE NEWS