शहादा: सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील शौर्य पेट्रोलपंपा जवळून 2 लाख रुपये किंमतीच्या सुपारीच्या 48 गोण्या चोरी
सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील शहादा-दोंडाईचा रस्त्यावरील शौर्य पेट्रोल पंपा समोरील सार्वजनिक जागेत उभ्या असलेल्या ट्रक मधून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख रुपये किंमतीच्या सुपारीच्या एकूण 40 गोण्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या ट्रक क्रमांक केए 14 - सी 4643 या वाहनांमध्ये एकूण 40 गुण या सुपारीच्या होत्या.