Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

हवेली: कदमवाकवस्तीत भरधाव दुचाकी घसरली तब्बल 50 फुट; दोघेजण सोलपाटले तर अपघाताचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

Haveli, Pune | Nov 27, 2025
लोणी स्टेशन कडून घोरपडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी घसरून तब्बल 50 फुट गेल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हिंद जिम समोर गुरुवारी (ता.27) सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण चांगलेच सोलपाटले आहेत. सुदैवाने समोरून कोणतेच वाहन न आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

MORE NEWS