परतूर: जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी घेतली आमदार बाबांना लोणीकर यांचे भाजपा कार्यालयावर भेट
Partur, Jalna | Jul 7, 2026 आज दिनांक 7 जुलाई 2026 वार मंगळवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास परतूर म्हणतात विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांची परतुर तालुक्यातील खोपोलीसरातील जालना समृद्धी महामार्गामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी भेट घेत त्यांच्या समस्यांचा पाढा मांडला आहे व आमचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशी मागणी सुद्धा केली आहे, एवढी या सर्वांच्या समस्या जाणून घेत त्या लवकरच सोडवल्या जाईल अशी काही आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.