रावेर: फैजपूर ते साखर कारखाना रोडावर हॉटेल अन्नपूर्णासमोर गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडले, फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल