परतूर: शासकीय विश्रामगृह परिसरात उद्या 23 जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिष्टमंडळ दौरा व सभा
Partur, Jalna | Jun 22, 2026 आज दिनांक 22 जून 2026 वार सोमवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतूर शहरात शासकीय विश्रामगृह परिसर तसेच इतर भागात व तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळ दौरा करणार आहे व शेतकऱ्यांचे संवाद साधणार आहे त्यानंतर शहरात एक सभा सुद्धा आयोजित करणार आहे ही सभा उद्धवराव उद्या दिनांक 23 जून 2026 रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन भरपूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले.