Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

मंद्रूप येथे ‘द ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन...

मंद्रूप (ता. द. सोलापूर) : येथील युवकांना स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवांसाठी सक्षम घडविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘द ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आदरणीय प्रभाकर कोरे मालक व तेरा मैलचे सरपंच निखिल राठोड यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत यावे, यासाठी अशा प्रशिक्षण संस्थांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा व शिस्तबद्ध तयारीची संधी ‘द ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’ देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंद्रूप येथे ‘द ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन... - Solapur South News