Public App Logo
Jansamasya
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarakhand
Crimenews
Education
China
Bareilly
���्रशासन
Agra
Politics
Abvp
Mumbai
Fatehpur
Jodhpur

गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी राज्यव्यापी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

218 views | Nashik, Maharashtra | Mar 14, 2026
#जाहीरआवाहन गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी राज्यव्यापी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या लसीबाबत काही समाज माध्यमाद्वारे खोटा व दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केला जात आहे. नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत आरोग्य विभागाच्या माहितीस विश्वास ठेवावा.

MORE NEWS