परतूर: मलंगशहा चौकातील देशी दारूचे दुकान इतरत्र हलवा सा. कार्यकर्ते सागर काजळे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन मागणी
Partur, Jalna | Jun 16, 2026 आज दिनांक 16 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतुर शहरातील मलंग शहा परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते सागर काजळे, नगरसेवक इजरान मुंसी यांनी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांना निवेदन देऊन मागणी केली आहे,की त्यांच्या मलंगशाह परिसरात सरकारी देशी दारूचे दुकान आहे मात्र या दुकानामुळे शरीरातील काहीदास व्यवस्था बिघडत आहे, त्यामुळे हे तात्काळ इतरत्र हलवावे नसता लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावरती व आंदोलन सोडले जाईल असा इशारा दिला.